अध्याय ८: नव्या पहाटेचा उद्योग
पहाटेचा काळ नेहमी शांत असतो.पक्षी अजून पूर्ण जागे झालेले नसतात,सूर्य अजून क्षितिजाच्या पलीकडे असतो,आणि जग काही क्षणांसाठी श्वास रोखून बसलेलं असतं जणू काही सांगतंय, “नवं काही घडणार आहे.” आजचा मराठी उद्योग तसाच आहे शांत, पण उर्जेने भारलेला.तो आता भीतीत नाही, तो तयारीत आहे.त्याला माहीत आहे, काळ बदललाय,आणि हा काळ त्याचा आहे. पूर्वी आपण म्हणायचो, “मराठी […]
अध्याय ८: नव्या पहाटेचा उद्योग Read More »









