कथा १० : संयम आणि सातत्य
“थेंब गळत राहिला तर दगडही झिजतो.” “आणि सातत्य ठेवणारा माणूस कधी हरत नाही.” आजचं हे शेवटचं प्रकरण आहे, पण खरं सांगायचं तर,ही शेवट नाही, ही एक नवी सुरुवात आहे. आपण आजवर या प्रवासात पाहिलंलहान सुरुवात, सवयी, वेळ, अपयश, कृतज्ञता, शब्द, आत्मविश्वास, नवा दिवस आणि देणं.आणि आता संयम आणि सातत्य.हे दोन्हीचं मिळून असलेलं सामर्थ्य म्हणजे “यशाचा […]
कथा १० : संयम आणि सातत्य Read More »










