अध्याय १०: पुढची वाट – वेळेचा मित्र कसं बनायचं
वेळेला शत्रू मानणं सोपं आहे.वेळेशी स्पर्धा करणंही सोपं आहे.पण वेळेचा मित्र बनणं,हो, ही सगळ्यात सुंदर आणि कदाचित सर्वात परिणामकारक गोष्ट आहे. आपण मागील सर्व अध्यायात वेळ काय आहे, तो कुठे जातो, तो आपल्या भावना आणि सवयींवर कसा प्रभाव टाकतो, नात्यांमध्ये आणि स्वतःकडे पाहण्यात त्याची भूमिका काय आहे – हे सगळं पाहिलं.आता प्रश्न आहेया माहितीचं करायचं […]
अध्याय १०: पुढची वाट – वेळेचा मित्र कसं बनायचं Read More »










